ई-पेपर
महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हंगेवाडी येथे आज रविवारी सौ.नानुबाई बाबुराव सांगळे श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व मा.डॉ.अनिल बाबुराव सांगळे यांचा कविराज्याभिषेक सोहळा….
महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हंगेवाडी येथे आज रविवारी सौ.नानुबाई बाबुराव सांगळे श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व मा.डॉ.अनिल बाबुराव सांगळे यांचा कविराज्याभिषेक सोहळा....

0
0
5
9
2
0
महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हंगेवाडी येथे आज रविवारी सौ.नानुबाई बाबुराव सांगळे
श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व मा.डॉ.अनिल बाबुराव सांगळे यांचा कविराज्याभिषेक सोहळा….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथे आज रविवार १७ मे २०२६ रोजी महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व यांच्या शुभहस्ते सौ.नानुबाई बाबुराव सांगळे
श्री बाबुराव कारभारी सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व विविध श्रेत्रामध्ये अग्रेसर असलेले मा. डॉ. अनिल सांगळे साहेब यांचा कवी राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तसेच या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तसेच रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तरी हंगेवाडी व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन डॉ अनिल सांगळे साहेब यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना केले आहे.
0
0
5
9
2
0




