Breaking
ई-पेपर

विश्र्व गौरव विभुषित प.पु.श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळा २०२६ निमित्ताने आज रविवार दुपारी भव्य दिव्य ध्वज मिरवणूक व ध्वजारोहण सोहळा

विश्र्व गौरव विभुषित प.पु.श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळा २०२६ निमित्ताने आज रविवार दुपारी भव्य दिव्य ध्वज मिरवणूक व ध्वजारोहण सोहळा

0 0 5 9 2 0

विश्र्व गौरव विभुषित प.पु.श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळा २०२६ निमित्ताने आज रविवार दुपारी
भव्य दिव्य ध्वज मिरवणूक व ध्वजारोहण सोहळा

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र गुंजाळवाडी व पंचक्रोशी व प‌.पु.गगनगिरी महाराज भक्त परिवार यांच्या वतीने अधिक मासा निमित्ताने विश्र्व गौरव विभुषित प पु श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह २०२६ भव्यदिव्य स्वरूपात गुंजाळवाडी ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य येथे संपन्न होणार आहे.
आज रविवार दिनांक ०३/०५/२०२६ रोजी दुपारी भव्यदिव्य स्वरूपात मिरवणूक सोहळा संपन्न होईल‌ व त्यानंतर ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल‌ व त्यानंतर डॉ.हभप नारायण महाराज जाधव (आळंदीकर) यांचे जाहिर हरी किर्तन सोहळा संपन्न होईल‌ व त्यानंतर सायंकाळी ७ वाजता हभप निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीचा (ज्ञानेश्वरी व साहिल) यांचा विवाह सोहळा भव्यदिव्य स्वरूपात यांच ठिकाणी संपन्न होईल संपन्न होईल.
तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा उपस्थित राहून आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन हभप निवृती महाराज देशमुख इंदोरीकर व पु गगनगिरी महाराज भक्त परिवार यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 9 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे