Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मुर्तीची स्थापना व पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन……

श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मुर्तीची स्थापना व पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन......

0 0 5 1 8 3
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मुर्तीची स्थापना व पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन……

 

महाशक्ती न्युज:- (भाऊसाहेब फड मुख्य संपादक) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील शेती असलेले श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे वर्षभर विविध सन, यात्रा उत्सव, सप्ताह, दिंडी सोहळा असे विविध प्रकारचे उत्सव व कार्यक्रम ओझर बु येथे होत असतात, तसेच अन्नदान पण मोठ्या प्रमाणात केले जाते.         ्श्रीक्षेत्र ओझर बु येथे बुधवार दिनांक २७/०८/२०२५ रोजी दुपारी वाजत गाजत गणेश उत्सवा निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र परिवार ओझर बु व ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या यावेळी आरती करण्यात आली व तिर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.            तसेच रविवार दिनांक ३१/०८/२०२५ ते ०४/०८/२०२५ प्रर्यत पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे                                                सकाळी काकडा आरती व ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी हरिपाठ व त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवा होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.                                            तरी या सर्व कार्यक्रमाचा ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ ओझर बु यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे