ई-पेपर
कै.कारभारी भाऊ वपें(नाना) कनोली यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हभप कविराज झावरे महाराज पारनेरकर यांची किर्तन सेवा कनोली येथे संपन्न…..
कै.कारभारी भाऊ वपें(नाना) कनोली यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हभप कविराज झावरे महाराज पारनेरकर यांची किर्तन सेवा कनोली येथे संपन्न.....

0
0
5
1
8
3
कै.कारभारी भाऊ वपें(नाना) कनोली यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हभप कविराज झावरे महाराज पारनेरकर यांची किर्तन सेवा कनोली येथे संपन्न…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले कनोली येथे आज रविवार दिनांक १४/१२/२०२५ रोजी सकाळी १० वाजता कै.कारभारी भाऊ वपें (नाना) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हभप कविराज झावरे महाराज पारनेरकर यांची अतिशय सुंदर किर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी कनोली,कनकापुर, ओझर बु पिंपरणे पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते.
कै.कारभारी भाऊ वपें (नाना) यांच्या पाठीमागे गं.भा.भिमाबाई कारभारी वपें (पत्नी)
श्री.बाबासाहेब कारभारी वपें(मुलगा)
श्री.पाराजी कारभारी वपें(मुलगा)
श्री.साईनाथ कारभारी वपें (मुलगा)
सौ.चंद्रकला लहानभाऊ घोरपडे (मुलगी)
सौ.कांता वनदेव घोरपडे (मुलगी)
पत्नी,मुले,मुली,पुतने,नातु, पनतु असा मोठा वपें परिवार आहे
याप्रसंगी समस्त वपें परिवार व कनोली सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ व मित्र परिवार व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व सर्व मित्र परिवार
स.म.भा.सं.थोरात प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय कनोली प्राचार्य व उप प्राचार्य व सर्वच शिक्षक व आत्मा मालिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोपरगाव सर्वच शिक्षक व आत्मा मालिक युटुब चैनलचे संपादक व प्रतिनिधी व सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच महाशक्ती न्युज चैनल व महाशक्ती न्युज पोर्टलचे मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर हे उपस्थित होते
0
0
5
1
8
3




