Breaking
ई-पेपर

जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी मा श्री सुरेश बाबासाहेब बडे यांची नियुक्ती….

जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी मा श्री सुरेश बाबासाहेब बडे यांची नियुक्ती....

0 0 5 1 8 3

जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी
मा श्री सुरेश बाबासाहेब बडे यांची नियुक्ती….

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) दिनांक १७/१२/२०२५
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दुनगाव दर्गा येथील रहिवासी व सामाजिक व धार्मिक श्रेत्रामध्ये अग्रेसर असलेले व राष्ट्रसंत भगवान बाबा व लोकनेते बहुजन नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य नामदेव शास्त्री व महंत गुरूवर्य कृष्णामहाराज शास्त्री यांच्या आशिर्वादाने श्री सुरेश बाबासाहेब बडे यांची आज बुधवारी दिनांक १७/१२/२०२५ रोजी जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.सुरेश बाबासाहेब बडे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड विठ्ठल राव बडे साहेब, राष्ट्रीय महासचिव श्रीनिवास गिते साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री किसनराव सांगळे साहेब, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.अनिलजी बांगर साहेब, राष्ट्रीय मार्गदर्शक व सल्लागार श्री सोपानराव राख साहेब,राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुदामती मुंडे राष्ट्रीय सचिव सुशिला ताई फड, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा शिलाताई सांगळे किशोर घुगे, माधवराव आघाव यांच्या सह सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे