ई-पेपर
ओझर बु येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्रा.शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…..
ओझर बु येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्रा.शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.....

0
0
2
6
1
6
ओझर बु येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्रा.शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथे दिनांक १९/०२/२०२५ बुधवार सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय ओझर बु व जिल्हा परिषद प्रा.शाळा ओझर बु येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व प्रथम प्रतिमा पुजन करण्यात आले व अभिवादन करून आरती करण्यात आली शाळेतील मुले मुली यांचे शिवाजी महाराज व मावळे हा देखावा सादर करण्यात आला व यावेळी शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती डान्स करण्यात आला
यावेळी ॲड लक्ष्मण खेमनर, ग्रामसेवक साहेब,स्वाती खेमनर सरपंच, संदीप नागरे उपसरपंच,गबाजी खेमनर, तुळशीराम सानप एकनाथ खेमनर, शिवाजी बाचकर, पांडुरंग खेमनर,आनंदा कांबळे, गणेश खेमनर जितेंद्र सानप, संजय नागरे,अस्लाम पठाण, बाळासाहेब माळी,व प्रत्रकार भाऊसाहेब फड साहेब व सर्व ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्रा.शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
0
0
2
6
1
6