Breaking
ई-पेपर

विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने रविवारी ६ वे साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन…….

विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने रविवारी ६ वे साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन.......

0 0 5 1 8 3

विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने रविवारी ६ वे साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन…….

महाशक्ती न्युज:- विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुडीपाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने ६ वे साहित्य संमेलन. २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
यांचे उद्धाटन सकाळी ७ वाजता जेष्ठ साहित्यिक मा.श्री विजय कुमार मेश्राम यांच्या शुभहस्ते होईल.
आणि जेष्ट साहित्यिका मा. उज्ज्वला लुकतुके या जिल्हा ठाणे येथुन अध्यक्ष पदांची धुरा सांभळतील या कार्यकमाचे स्वागत अध्यक्ष प्रशांत आंधळे हे नाशिक येथुन स्वागत करतील
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत जेष्ठ साहित्यिक व नवदित साहित्यिकांनी सहभागी होऊन गुडी पाडवा व मराठी नववर्ष आरंभ निमित्ताने स्वलिखित उचित साहित्य निसर्ग प्रेम, इतिहास,गीत लेख व चारोळी, अभंग विविध स्वलिखित रचना,ओव्या, जास्तीत जास्त प्रमाणात पाठवावे
अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष मा.डॉ.श्री अनिल सांगळे साहेब यांनी मुंबई येथुन महाशक्ती न्युज ला देण्यात आली आहे.या प्रसंगी
सर्व सहभागी साहित्यिकाचा सन्मानप्रत्र देऊन गौरव करण्यात येईल‌
या प्रसंगी प्रमुख मान्यवर सौ.सुरेखा शिरसाठ मा.श्री भाऊसाहेब फड मा.श्री रमेश केदार डॉ.अलकाताई नाईक यांच्यासह महाराष्ट्रातील जेष्ठ व नवदित साहित्यिक उपस्थित राहतील.
5/5 - (2 votes)

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे