ई-पेपर
श्रीक्षेत्र कनोली येथे लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| १९ वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ…..
श्रीक्षेत्र कनोली येथे लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| १९ वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ.....
0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र कनोली येथे लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| १९ वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ…..
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक, भाऊसाहेब फड) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीवर असलेले व स्वामी गगनगिरी महाराज, गुरूवर्य गंगागिरी महाराज, गुरूवर्य नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व महंत गुरूवर्य रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व लेने को हरिनाम| देन को अन्नदान||तरने को विनता| डुबको अभिमान|| प्रगतशील श्रीक्षेत्र कनोली येथे १९ वा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात प्रांरभ झाला आहे.
बुधवार दिनांक १३/०८/२०२५ ते २०/०८/२०२५ प्रर्यत आयोजित करण्यात आला आहे.गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह प्रमाणे सलग २४ तास अखंड भजन व संध्याकाळी ७ते ९ जाहिर हरी किर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.
बुधवार दिनांक १३/८/२०२५
हभप अमोल महाराज भोत
गुरूवार दिनांक १४/०८/२०२५ हभप
राजेंद्र महाराज सदगीर
शुक्रवार दिनांक १५/०८/२०२५ हभप उज्ज्वलाताई वाकळे
शनिवार दिनांक १६/०८/२०२५ हभप विश्वनाथ महाराज नवले
रविवार १७/०८/२०२५हभप नंदकिशोर महाराज देवकर
सोमवार १८/०८/२०२५हभप
व्यंकटेश महाराज सोनवणे
मंगळवार दिनांक १९/०८/२०२५हभप
गुरूदेव महाराज यांची संध्याकाळी ७ते९ यावेळेत जाहिर किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.
बुधवार दिनांक २०/०८/२०२५ रोजी सकाळी ८ ते १० भव्य दिव्य मिरवणुक होईल व त्यानंतर १०ते १२ प्रर्यत हभप महंत राजेश्र्वरगिरी महाराज यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.
या सप्ताह साठी कनोली सर्व ग्रामस्थ व महिला व सर्व भाविक भक्त पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन कनोली समस्त सर्व ग्रामस्थ व सप्ताह कमेटी कनोली यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




