Breaking
ई-पेपर

श्रीश्रेत्र शेडगाव येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव २०२६ निमित्ताने रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन……..

श्रीश्रेत्र शेडगाव येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव २०२६ निमित्ताने रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन........

0 0 5 9 2 0

श्रीश्रेत्र शेडगाव येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव २०२६ निमित्ताने रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन……..

महाशक्ती न्युज(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले शेडगाव येथे रविवार व सोमवारी यात्रा उत्सव २०२६ आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता लक्ष्मी आईची विविधत पुजा करण्यात येईल.
सकाळी १० ते ३ लक्ष्मी आईच्या सवासनी व दर्शन सोहळा संपन्न होईल‌.
दुपारी १ ते ७ भव्यदिव्य स्वरूपात बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत.
संध्याकाळी ७ ते ९ भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर रात्री ९ ते १ वाजेपर्यंत सुनंदा कोचुरे धुळेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम संपन्न होईल.
सोमवारी शेडगाव येथे सकाळी ९ ते १२ सुनंदा कोचुरे तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम स़ंपन्न होईल.
समवारी ३ ते ७ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पहिलवानाचा कुस्तीचा भव्यदिव्य स्वरूपात हंगामा होईल.
सोमवारी रात्री ९ ते २ यावेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा
नटखट सुंदरा भव्यदिव्य स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा शेडगाव येथील सर्व भाविक भक्त व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटी शेडगाव यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना व्यक्त केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 9 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे