ई-पेपर
कै.कुंडलिक गणोजी कांगणे (माजी सरपंच हंगेवाडी)हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व……..
कै.कुंडलिक गणोजी कांगणे (माजी सरपंच हंगेवाडी)हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व........

0
0
5
9
2
0
कै.कुंडलिक गणोजी कांगणे (माजी सरपंच हंगेवाडी)हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व……..
महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संगमनेर शिपलापुर या रोड वरती छोटशे हंगेवाडी गाव असुन येथील कै.कुंडलिक गणोजी कांगणे (माजी सरपंच हंगेवाडी)हे धार्मिक व सामाजिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत.
हे हंगेवाडी ग्रामपंचायतचे ५ वर्ष सरपंच होते त्यांनी गावामध्ये विविध प्रकारचे कामे केली त्यावेळी राष्ट्रपती यांच्या हस्ते आदर्श निर्मळ ग्राम पुरस्कार दिल्ली येथे मिळाला आहे.
कै.कुंडलिक गणोजी कांगणे यांच्या पाठीमागे
डॉ.विष्णु गणोजी कांगणे (भाऊ)
श्री.रामनाथ कुंडलिक कांगणे (मुलगा)
श्री राजेन्द्र कुंडलिक कांगणे (मुलगा)
श्री ॲड विजय कुंडलिक कांगणे (मुलगा)
मुले,पुतणे, सुना,नातु पनतु असा मोठा कांगणे परिवार आहे.
कै.कुडलिंक गणोजी कांगणे यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता हंगेवाडी येथे होणार असुन या प्रसंगी हभप प्रकाश महाराज आव्हाड दरेवाडीकर प्रवचन सेवा संपन्न होणार आहे.
कै.कुडलिंक गणोजी कांगणे यांना जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
0
5
9
2
0




