ई-पेपर
बालकिर्तनकार हभप मनस्वी फड (शेडगावकर) यांची श्रीक्षेत्र आश्वी खुर्द ते श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा२०२५ निमित्ताने पहिलाच आज शनिवारी सांय. ७ ते९ या वेळेत पिंपरणे येथे किर्तन सेवा सोहळा…..
बालकिर्तनकार हभप मनस्वी फड (शेडगावकर) यांची श्रीक्षेत्र आश्वी खुर्द ते श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा२०२५ निमित्ताने पहिलाच आज शनिवारी सांय. ७ ते९ या वेळेत पिंपरणे येथे किर्तन सेवा सोहळा.....

0
0
5
1
8
3
बालकिर्तनकार हभप मनस्वी फड (शेडगावकर) यांची श्रीक्षेत्र आश्वी खुर्द ते श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा२०२५ निमित्ताने पहिलाच आज शनिवारी सांय. ७ ते९ या वेळेत पिंपरणे येथे किर्तन सेवा सोहळा…..
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र आश्र्वी खुर्द येथील हभप सुनील महाराज पवार आश्र्वीकर व सौ.ज्योतीताई पवार आश्र्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानराज गुरू कुल शिक्षण संस्था आश्वी खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मधील व श्री संजय फड शेडगाव व फड परिवारातील सुकन्या मनस्वी संजय फड यांची आज शनिवार दिनांक ०८/११/२०२५ रोजी सायंकाळी ७ते९ यावेळेमध्ये व श्रीश्रेत्र आश्र्वी खुर्द ते श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा २०२५ यानिमित्ताने पिंपरणे येथे पेट्रोल पंप जवळ ठोंबरे वस्ती वर बाल किर्तनकार मनस्वी फड यांची पहिल्यांदाच किर्तन सेवा संपन्न होणार आहे.
तरी दिंडी मधील व पिंपरणे येथील सर्व भाविक भक्त व पंचक्रोशीतील सर्वच भाविकांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0
0
5
1
8
3




