ई-पेपर
समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित……
समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित......

0
0
5
1
8
3
समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन झालेल्या भुमीतील ओझर बु येथील रहिवासी असलेल्या समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड ओझर बु येथे आदिशक्ती महिला बचत बचत गटाच्या अध्यक्षा आहेत तसेच जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय सचिव आहेत. अदिशक्ती महिला बचत गट व्यवस्थित चालवित आहेत.व सामाजिक व धार्मिक विविध श्रेत्रामध्ये सौ.सुशिलाताई भाऊसाहेब फड या आपले कार्य करत आहेत.
या सर्व कार्याची दखल घेऊन समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांचे ओझर बु व पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक व अभिनंदन व स्वागत केले जात आहे.व मैत्री महिला ग्रामसंघ ओझर बु व सर्व महिला बचत गट ओझर बु यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल व अदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समाजसेवक कार्यसम्राट भाऊसाहेब फड साहेब ओझरकर फाऊंडेशन यांच्या वतीने समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक स्वागत करण्यात येत आहे.
0
0
5
1
8
3




