ई-पेपर
बह्म लीन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्ताने बह्म लीन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीस प्रधान…..
बह्म लीन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्ताने बह्म लीन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीस प्रधान.....

0
0
5
1
8
3
बह्म लीन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्ताने
बह्म लीन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीस प्रधान…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र वरवंडी आश्रम येथील सुप्रसिध्द देवस्थान येथील बह्म लीन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज यांची समाधी आहे
तसेच गुरूवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीश्रेत्र वरवंडी आश्रम येथे
ब्रह्म लीन माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त गुरुवार दिनांक :- १९/०२/२०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता
ब्रह्म लीन माणिकगिरी महाराज, बिरोबा महाराज फिरता नारळी…..
२१ वा
अखंड हरिनाम सप्ताह २०२६
नारळ घेण्यासाठी मोटरसायकल दिंडी रॅली सोहळा श्रीक्षेत्र ओझर बु ते शेडगाव ते शेडगाव फाटा ते शिपलापुर ते पानोडी ते श्री क्षेत्र रामेश्वर (वरवंडी आश्रम) येथे . तरी सर्व भाविक भक्त तरुण मित्र परिवार व प्रत्येक युवकांनी प्रत्येक घरातून एक मोटरसायकल घेऊन वरवंडी आश्रम येथे गेले
सर्व प्रथम माणिक गिरी महाराज समाधी चे दर्शन व हार टाकुन महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराजाचे दर्शन घेतले त्यानंतर
महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांनी मार्गदर्शन करून २१ वा अखंड हरिनाम सप्ताह २०२६ नारळ श्रीक्षेत्र ओझर बु प्रंचकोशीस उपस्थित सर्व ग्रामस्थ व भाविक भक्तांना नारळ देण्यात आला
त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बह्म लीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरिनाम सप्ताह २०२६ हा सप्ताह ओझर बु व पंचक्रोशीत मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२१ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु येथे आदि शक्ती जगदंबा माता परिसरात भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे.
२१ वा अखंड हरिनाम सप्ताह २०२६ श्रीक्षेत्र ओझर बु व प नारळ
बह्म लीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता
२१ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु व पंचक्रोशी
0
0
5
1
8
3




