Breaking
ई-पेपर

कै.विठोबा अहिलाजी आघाव हे सामाजिक, धार्मिक विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व……

कै.विठोबा अहिलाजी आघाव हे सामाजिक, धार्मिक विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व......

0 0 5 1 8 3

कै.विठोबा अहिलाजी आघाव हे सामाजिक, धार्मिक विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व……

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) रविवार ०१/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील व त्रिमूर्ती उद्योग समुह व आघाव परिसरातील एक आदरस्तंभ व सामाजिक व धार्मिक विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व कै.विठोबा अहिलाजी आघाव यांचे आज रविवार दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजता राहुरी येथे यांचे प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले आहे या प्रसंगी हभप जलाल महाराज सय्यद महाराज नाशिककर यांचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल.
कै.विठोबा अहिलाजी आघाव यांच्या पाठीमागे                                  गं.भा.ठकुबाई विठोबा आघाव (पत्नी)
श्री.शिवाजी विठोबा आघाव (मुलगा)
श्री.भिवाजी विठोबा आघाव (मुलगा)
श्री.यमनाजी विठोबा आघाव (मुलगा)
सौ.पुष्पा बाबासाहेब आव्हाड (मुलगी)
नातु पनतु असा मोठा परिवार आहे.
हा आघाव परिवार सामाजिक धार्मिक व विविध श्रेत्रामध्ये अग्रेसर आहे.
या सर्व कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वांनी उपस्थित राहुन घ्यावा असे आवाहन समस्त आघाव परिवार यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे