Breaking
ई-पेपर

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न

0 0 5 1 8 3

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शनिवार,दि. ०३ जानेवारी २०२६, रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापनदिनानिमित्त देवस्थान,श्री क्षेत्र पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे दरवर्षी प्रमाणे नूतन वर्षे २०२६ च्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन,आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्य संप्रदाय विभाग अध्यक्ष श्री.गिरीश आराध्ये गुरुजी यांच्या अयोजनातून,तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे अयोजनातून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती सदस्य ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज देशमुख (माऊली महाराज जळगावकर) यांच्या शुभहस्ते तसेच श्री.बालाजी पुदलवाड,नायब तहसीलदार पंढरपूर,यांच्या उपस्थितीत दिनदर्शिका पांडुरंग चरणी अर्पण करून प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी श्री.देवेंद्र (महेश) सांगोलकर,श्री वरद कंस्ट्रक्शन बिल्डर व डेव्हलपर्स इंजिनिअर साहेब यांना श्री.विजु काका कुलकर्णी (मुंढेवाडीकर) यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका प्रदान करण्यात आली. यावेळी श्री.गिरीश आराध्ये (संप्रदाय विभाग अध्यक्ष,आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था),श्री. भारत चांडोले,श्री.रविंद्र चांडोले,श्री.सुधीर घोडके तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूरचे असंख्य सेवेकरी कर्मचारी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे