ई-पेपर
महंत गुरूवर्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज व महंत गुरूवर्य कृष्णा महाराज शास्त्री यांचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज शुक्रवार ०२/०१/२०२६ रोजी श्रीश्रेत्र दुनगाव ता.अबंड जि.जालना येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन सोहळा….
महंत गुरूवर्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज व महंत गुरूवर्य कृष्णा महाराज शास्त्री यांचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज शुक्रवार ०२/०१/२०२६ रोजी श्रीश्रेत्र दुनगाव ता.अबंड जि.जालना येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन सोहळा....

0
0
5
1
8
3
महंत गुरूवर्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज व महंत गुरूवर्य कृष्णा महाराज शास्त्री यांचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज शुक्रवार ०२/०१/२०२६ रोजी श्रीश्रेत्र दुनगाव ता.अबंड जि.जालना येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन सोहळा….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील श्रीक्षेत्र दुनगाव येथे आज
शुक्रवार दिनांक ०२/०१/२०२६ रोजी सकाळी १२ वाजता अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह वाजत गाजत महंत गुरूवर्य डॉ नामदेव महाराज शास्त्री व महंत गुरूवर्य कृष्णा महाराज शास्त्री यांचे आगमन सोहळा संपन्न होणार आहे.
त्यानंतर महंत गुरूवर्य डॉ नामदेव महाराज शास्त्री हे आपले अनमोल विचार मांडतील व दर्शन सोहळा संपन्न होईल.
त्यानंतर महंत गुरूवर्य कृष्णामहाराज शास्त्री यांचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल व त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी श्रीक्षेत्र दुनगाव व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व महिला, भाविक भक्त व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन दर्शनासह विविध कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र दुनगाव अखंड हरिनाम सप्ताह कमेटी व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत चे जालना जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश बडे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




