ई-पेपर
ॐ चैतन्य अडबंगनाथ तपोभूमी मंदिर श्रीक्षेत्र भामाठाण भव्यदिव्य प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा भोकर फाटा येथे विविध साधुसंत व राजकीय नेते व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये रविवारी संपन्न होणार….
ॐ चैतन्य अडबंगनाथ तपोभूमी मंदिर श्रीक्षेत्र भामाठाण भव्यदिव्य प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा भोकर फाटा येथे विविध साधुसंत व राजकीय नेते व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये रविवारी संपन्न होणार....

0
0
5
1
8
3
ॐ चैतन्य अडबंगनाथ तपोभूमी मंदिर श्रीक्षेत्र भामाठाण भव्यदिव्य प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा भोकर फाटा येथे विविध साधुसंत व राजकीय नेते व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये रविवारी संपन्न होणार….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीश्रेत्र भामाठाण येथील सुप्रसिध्द देवस्थान ॐचैतन्य अडबंगनाथ तपोभूमी मंदिर आहे.
येथे धर्म नाथ बीज सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम चालु आहेत.
रविवार दिनांक १८/०१/२०२६ रोजी दुपारी १२ वाजता भव्यदिव्य प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
ना.मा.श्री.
राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते व रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज व महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व अनेक साधुसंत व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे
तरी श्रीरामपूर व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे तसेच भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळा, रामकथा सोहळा, नवनाथ पारायण सोहळा, किर्तन सोहळा व महाप्रसाद या सर्व कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




