ई-पेपर
ब्रम्हलिन सद् गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज १९ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र दाढ खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमासह आयोजन…..
ब्रम्हलिन सद् गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज १९ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र दाढ खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमासह आयोजन.....

0
0
5
1
8
3
ब्रम्हलिन सद् गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज १९ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र दाढ खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमासह आयोजन…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र दाढ खुर्द येथे श्रीगणेश, श्री बिरोबा महाराज, श्री.ज्ञानेश्र्वर महाराज,श्री महिपती महाराज, श्रीविठ्ठल रूक्मिणी,श्री.तुकाराम महाराज, सद्गुरू ब्रह् लिन नारायणगिरी महाराज,व सद् गुरू ब्रह लिन माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य रामगिरी महाराज व महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह लिन सद् गुरू माणिक गिरी महाराज व बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष १९ वे मिती मार्गशीर्ष शु ५ शके १९४७ मंगळवार दिनांक २५/११/२०२५ते मिती मार्गशीर्ष शु १२शके १९४७ मंगळवार दिनांक ०२/१२/२०२५ प्रर्यत आयोजित करण्यात आला आहे.
पहाटे ४ते६ काकडा आरती, सकाळी ७ते११ज्ञानेश्र्वरी पारायण, दुपारी ४ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ते६हरिपाठ,६ते७ डफ गजर रात्री ७ते९ किर्तन सोहळा व त्यानंतर महाप्रसाद व हरिजागर व २४ तास अखंड भजन होईल या सप्ताह मध्ये महाराष्ट्रातील नामवंत संत महंत प्रवचन व कीर्तन ज्ञानदान करणार आहेत.
मंगळवार दिनांक २५/११२०२५ हभप चांगदेव महाराज नेहे प्रवचन,
हभप ब्रह्चारी सुधाकर शास्त्री मुळे किर्तन,
बुधवार दिनांक २६/११/२०२५ हभप बाळासाहेब उंबरकर महाराज प्रवचन,
हभप श्रीहरी महाराज वैष्णव किर्तन,
गुरुवार दिनांक २७/११/२०२५ हभप बाळकृष्ण कांबळे महाराज प्रवचन,
हभप एकनाथ सांगोलकर किर्तन,
शुक्रवार दिनांक २८/११/२०२५ हभप शांताराम जोरी महाराज,
हभप मधुसुदन मोगल महाराज किर्तन,
शनिवार दिनांक २९/११/२०२५:हभप संतोष गाडेकर महाराज प्रवचन,
रामायणाचार्य हभप परशुराम अनथें किर्तन,
रविवार दिनांक ३०/११/२०२५ हभप सुनिल पवार महाराज प्रवचन,
डॉ.रामकृष्णदासजी लहवितकर महाराज किर्तन, सोमवार दिनांक ०१/१२/२०२५ हभप प्रकाश आव्हाड महाराज प्रवचन,
डॉ.हभप हरिदास पालवे महाराज शास्त्री किर्तन,
मंगळवार दिनांक ०२/१२/२०२४ सकाळी ९ते ११ महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज मठाधिपती (उंबरेश्र्वर व वरवंडी देवस्थान) यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच आज मंगळवार दिनांक २५/११/२०२५ सकाळी ९वाजता दत्तगिरी महाराजच्या आगमनाबरोबरच भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक होईल
या सप्ताह कालावधीत महंत गुरूवर्य रामगिरी महाराज (सरला बेट) यांचे दर्शन सोहळा व प्रवचन होईल.
समस्त ग्रामस्थ दाढ खुर्द व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त भजनी मंडळ, सर्वच महिला बचत गट सर्वच विद्यार्थी व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सर्वच स्वयं सेवक व सर्व तरुण मित्र मंडळ सर्वच स्वामी समर्थ सेवा केंद्र आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सप्ताह कमेटी व सर्व समस्त ग्रामस्थ दाढ खुर्द यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




