Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र डिग्रस येथे बुवाजी बाबा देवस्थान यात्रे निमित्ताने मंगळवारी व बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन….

श्रीक्षेत्र डिग्रस येथे बुवाजी बाबा देवस्थान यात्रे निमित्ताने मंगळवारी व बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन....

0 0 5 1 8 3

श्रीक्षेत्र डिग्रस येथे बुवाजी बाबा देवस्थान यात्रे निमित्ताने मंगळवारी व बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन….

 

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र डिग्रस येथील सुप्रसिध्द बुवाजी बाबा देवस्थान येथे आज मंगळवारी व बुधवारी दोन दिवस यात्रे निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज मंगळवारी दिनांक ०९/१२/२०२५ रोजी सकाळी यात्रे निमित्ताने १० वाजता पालखी सोहळा व भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात येणार आहे.          दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.                             रात्री ८वाजता हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल.                             बुधवारी दिनांक १०/१२/२०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्यदिव्य स्वरूपात गज ढोल नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे.              १२ वाजता भाकिताचा कार्यक्रम होईल दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.                             तरी डिग्रस व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन दर्शनाचा व विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बुवाजी बाबा यात्रा कमेटीने केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे