ई-पेपर
ओझर बु गावची सुकन्या सौ.मनिषा संतोष बर्डे(मोरे)यांची राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगरसेवक पदी नियुक्ती…
ओझर बु गावची सुकन्या सौ.मनिषा संतोष बर्डे(मोरे)यांची राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगरसेवक पदी नियुक्ती...

0
0
5
1
8
3
ओझर बु गावची सुकन्या सौ.मनिषा संतोष बर्डे(मोरे)यांची राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगरसेवक पदी नियुक्ती…….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) दिनांक २३/१२/२०२५ मंगळवार
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन भुमीत असलेले श्रीक्षेत्र ओझर बु येथील रहिवासी असलेल्या व श्री संजय दादा मोरे यांची कन्या व ओझर बु येथील सुकन्या सौ.मनिषा संतोष बर्डे (मोरे) यांची राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगरसेवक पदी नियुक्ती झाली आहे.
सौ.मनिषा संतोष बर्डे (मोरे) यांची राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राहुरी तालुका व संगमनेर तालुका व ओझर बु व पंचक्रोशीत सर्वत्र हार्दिक अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
तसेच सौ.मनिषा संतोष बर्डे (मोरे) यांची राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या वतीने व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत सर्व पदाधिकारी व महाशक्ती न्युज चैनल सर्व प्रत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
0
0
5
1
8
3




