ई-पेपर
कै.गं.बबुबाई लक्ष्मण वपें एक आदर्श माता यांचे प्रथम पुण्यस्मरण कनोली येथे संपन्न……
कै.गं.बबुबाई लक्ष्मण वपें एक आदर्श माता यांचे प्रथम पुण्यस्मरण कनोली येथे संपन्न......

0
0
2
6
1
6
कै.गं.बबुबाई लक्ष्मण वपें एक आदर्श माता यांचे प्रथम पुण्यस्मरण कनोली येथे संपन्न……
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कनोली येथील प्रगतिशील शेतकरी व दि.अहमदनगर डि.से.को-ऑप बँक लि.अ.नगर चे श्री रावसाहेब लक्ष्मण वपें यांची मातोश्री व आदर्श माता कै.गं.भा.बबुबाई लक्ष्मण वपें यांचे प्रथम पुण्यस्मरण कनोली येथे बुधवार दिनांक १५/०१/२०२५ रोजी संपन्न झाले.यांना ४ मुले व १ मुलगी सुना नातु असा मोठा परिवार आहे
श्री.भाऊसाहेब लक्ष्मण वपें (मुलगा) श्री संपत लक्ष्मण वपें (मुलगा) श्री.चित्रगुप्त लक्ष्मण वपें (मुलगा) श्री. रावसाहेब लक्ष्मण वपें (मुलगा) मुख्य कार्यकारी अधिकारी दि.अहमदनगर डि.को.-ऑप बँक लि.अहमदनगर सौ.विजया बापुसाहेब गुळवे (मुलगी) असा मोठा परिवार आहे
याप्रसंगी हभप उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे जाहीर हरी झाले
याप्रसंगी श्री सिताराम गायकर साहेब, श्री अण्णासाहेब म्हस्के, साहेब श्री रामदास वाघ, श्री अक्षय कर्डिले,श्री गणपतराव सांगळे श्री माधवराव कानवडे, यांच्या सह अनेक राजकीय व सामाजिक श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाखाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0
0
2
6
1
6