Breaking
ई-पेपर

श्रीतिर्थक्षेत्र पुनतगाव/पाचेगाव येथे शिवभक्त साध्वी पुंजामाई मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन व त्रिदिनात्मक भव्य दिव्य किर्तन सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन…..

श्रीतिर्थक्षेत्र पुनतगाव/पाचेगाव येथे शिवभक्त साध्वी पुंजामाई मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन व त्रिदिनात्मक भव्य दिव्य किर्तन सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन.....

0 0 5 1 8 4

श्रीतिर्थक्षेत्र पुनतगाव/पाचेगाव येथे शिवभक्त साध्वी पुंजामाई मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन व त्रिदिनात्मक भव्य दिव्य किर्तन सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन…..

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र पुनतगाव व पाचेगाव येथे शिवभक्त साध्वी पुंजामाई मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळा व त्रिदिनात्मक भव्य दिव्य किर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
साधु संत येती घरा| तोची दिवाळी दसरा||
श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व प.पु गुरूवर्य भास्करगिरी महाराज व हभप प्रकाशानंदगिरीजी महाराज शुभ आशिर्वादाने रविवार दिनांक ०५/१०/२०२५ ते बुधवार दिनांक ०८/१०/२०२५ प्रर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी ६ वाजता आरती सायंकाळी ५ते६ हरिपाठ ७ते९ किर्तन सोहळा व त्यानंतर महाप्रसाद होईल.
रविवार ०५/१०/२०२५ हभप पुरूषोत्तम महाराज पाटील ७ते ९ किर्तन सोमवार दिनांक ०६/१०/२५ हभप शिवशाहीर कल्याण महाराज काळे ७ते ९ किर्तन
मंगळवार ०७/१०/२०२५ हभप बालु महाराज पंडुरे ७ते ९ किर्तन
बुधवार दिनांक ०८/१०/२०२५ सकाळी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळा विविध साथुसंत महंत यांच्या उपस्थिती मध्ये व त्यानंतर ९ते ११ हभप महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
या सर्व कार्यक्रमाचा लाभ पुनतगाव व पाचेगाव व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन हभप बालु महाराज पंडुरे व साध्वी पुंजामाई माता भक्त परिवाराचे केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे