Breaking
ई-पेपर

कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने बाल किर्तनकार हभप मनस्वी फड शेडगावकर यांची किर्तन सेवा ओझर बु येथे संपन्न…..

कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने बाल किर्तनकार हभप मनस्वी फड शेडगावकर यांची किर्तन सेवा ओझर बु येथे संपन्न.....

0 0 5 1 8 4

कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने बाल किर्तनकार हभप मनस्वी फड शेडगावकर यांची किर्तन सेवा ओझर बु येथे संपन्न…..

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता मंदिर असलेले ओझर बु येथे आज शुक्रवार दिनांक ०५/१२/२०२५ रोजी सकाळी कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांच्या मातोश्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने बाल किर्तनकार हभप मनस्वी फड शेडगावकर यांची किर्तन सेवा ओझर बु येथे संपन्न झाली.
यावेळी ज्ञानराज गुरू कुल शिक्षण संस्था आश्वी खुर्द येथील सर्व विद्यार्थी व हभप सौ.ज्योतीताई पवार महाराज हे उपस्थित होते.
कै.गं.भा.हौसाबाई सुकदेव कडनर यांना श्री ज्ञानदेव सुकदेव कडनर (मुलगा)
सौ.ताईबाई ज्ञानदेव कडनर(सुन)
श्री.नामदेव काशिनाथ कडनर(पुतण्या)
सौ.पुनम नामदेव कडनर(सुन)
सौ.मिराबाई त्रिंबक खेमनर(मुलगी)
सौ.ताराबाई पोपट बाचकर(मुलगी)
सौ.शितल सोमनाथ शेरमाळे (नातं)
सौ.संजिवनी दिपक शेरमाळे (नात)
सौ.सरिता प्रशांत डोलनर (नात)
चिं.नंदकिशोर ज्ञानदेव कडनर (नातु)
चिं.नवदिप ज्ञानदेव कडनर (नातु) असा मोठा परिवार आहे‌
याप्रसंगी समस्त कडनर परिवार व सर्व नातेवाईक समस्त ग्रामस्थ ओझर बु मित्र परिवार उपस्थित होता.
याप्रसंगी महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांनी सकाळी ९वाजता श्री ज्ञानदेव कडनर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व हभप बाळासाहेब उंबरकर व दिलिप नागरे मीनानाथ वपें,लक्ष्मण खेमनर, दत्तात्रय नागरे, शरदनाना थोरात, आबासाहेब खेमनर, अर्जुन हळनर, सचिन खेमनर, केसकर सर संजय फड,गुणाभाऊ आंधळे, बाळासाहेब नागरे व मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर हे उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे