ई-पेपर
ऑक्सफर्ड विद्यापीठाततुन शेडगावची सुकन्या आदिश्री बापुसाहेब सांगळे शिक्षण पुर्ण करून भारतात मुंबई येथे आगमन….
ऑक्सफर्ड विद्यापीठाततुन शेडगावची सुकन्या आदिश्री बापुसाहेब सांगळे शिक्षण पुर्ण करून भारतात मुंबई येथे आगमन....

0
0
5
1
8
3
ऑक्सफर्ड विद्यापीठाततुन शेडगावची सुकन्या आदिश्री बापुसाहेब सांगळे शिक्षण पुर्ण करून भारतात मुंबई येथे आगमन….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
बुधवार दिनांक १८ मार्च २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले शेडगाव येथील व सध्या मुंबई येथे रहिवासी असलेले
श्री बापुसाहेब सांगळे यांची सुकन्या
आदिश्री बापूसाहेब सांगळे हीचे काल त्यांचे पदवी चे ०३ वर्ष शिक्षण पुर्ण करुन Oxford University,London येथून मायदेशी परतले,त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन,त्यांची मेहनत,जिद्द,कर्तृत्व ह्याला सलाम कारण ०३ वर्षांपूर्वी ज्या वेळेस त्यांना पाठवले त्यावेळी एक मुलगी म्हणून खुप जणांनी सांगितले एकट्या मुलीला कुणी पाठवते का, परंतु तिथले अनोळखी लोक,नविन देश, काहीच माहीत नाही कोण कसे काय ,तिथले वातावरण सारखे थंड, तरीही तिथल्या मातीशी जुळवून घेतले व आपला देश , आपले गाव ह्यांना साजेसे कर्तृत्व केले ह्या पुढे त्यांना अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा,तसेच आपले सर्वाकडुन खुप खुप अभिनंदन
तसेच जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर व समस्त ग्रामस्थ शेडगाव व पंचक्रोशीतील सर्वाच्या वतीने आदिश्री सांगळे हिचे अभिनंदन व सर्वत्र कौतुक केले जात आहे
0
0
5
1
8
3




