Breaking
ई-पेपर

श्रीसंत सद् गुरू बाळुमामा यांचा १३३ वा जन्मोत्सव सोहळा शनिवारी सकाळी ८वाजता श्रीक्षेत्र ओझर बु साजरा……

श्रीसंत सद् गुरू बाळुमामा यांचा १३३ वा जन्मोत्सव सोहळा शनिवारी सकाळी ८वाजता श्रीक्षेत्र ओझर बु साजरा......

0 0 5 1 8 3

श्रीसंत सद् गुरू बाळुमामा यांचा १३३ वा जन्मोत्सव सोहळा शनिवारी सकाळी ८वाजता श्रीक्षेत्र ओझर बु साजरा……

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ  शनिवारी सकाळी ८वाजता श्रीसंत  सद् गुरू बाळुमामा यांचा १३३वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे
सर्व प्रथम पुजा करुन आरती करण्यात आली व बुंदीचे लाडुचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर बु येथे ही सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्रीसंत सद् गुरू बाळुमामा भक्त परिवार ओझर बु व समस्त ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे