Breaking
ई-पेपर

श्रीमती अनिताताई सोर या जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित……

श्रीमती अनिताताई सोर या जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित......

0 0 5 1 8 4
श्रीमती अनिताताई सोर या जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदि शक्ती जगदंबा माता पावन झालेल्या भुमीतील ओझर बु येथील श्रीमती अनिताताई सोर या ओझर बु येथे बचत गटाच्या माध्यमातून CRP आहेत.सर्व बचत व्यवस्थित चालवित आहेत.व ओझर बुक येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करत आहे.व सामाजिक व धार्मिक विविध श्रेत्रामध्ये श्रीमती अनिताताई सोर या आपले कार्य करत आहेत.
या सर्व कार्याची दखल घेऊन श्रीमती अनिताताई सोर यांना जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२६ व स्त्री गौरव सन्मान २०२६ या दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती अनिताताई सोर यांचे ओझर बु व पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक व अभिनंदन व स्वागत केले जात आहे.व मैत्री महिला ग्रामसंघ ओझर बु व सर्व महिला बचत गट ओझर बु व संगमनेर येथील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल व अदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समाजसेवक कार्यसम्राट भाऊसाहेब फड साहेब ओझरकर फाऊंडेशन यांच्या वतीने श्रीमती अनिताताई सोर हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक स्वागत करण्यात येत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे