Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने पंचदिनी हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……

श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व ओझर बु सर्व ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने पंचदिनी हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात संपन्न......

0 0 5 1 8 3

श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने पंचदिनी हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……

महाशक्ती न्युज:- (भाऊसाहेब फड मुख्य संपादक) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील
श्रीक्षेत्र ओझर बु लेने को हरिनाम|देने को अन्नदान||तरने को लिनता|डुबने को अभिमान||
सद्गुरू गंगागिरी महाराज व वै.ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने महंत रामगिरी महाराज व हभप दत्तगिरी महाराज (मठाधिपती वरवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष ३ रविवार दिनांक ३१/०८/२०२५ ते गुरूवार ०४/०८/२०२५ श्रीक्षेत्र ओझर बु येथे आयोजित करण्यात आला होता.
रविवार दिनांक ३१/०८/२०२५ हभप महंत मधुसुदनगिरी महाराज
सोमवार दिनांक ०१/०९/२०२५ भागवताचार्य हभप तन्वी आंधळे(सिन्नरकर)
मंगळवार दिनांक ०२/०८/२०२५ हभप यशवंत महाराज (ढवळपुरीकर) बुधवार दिनांक ०३/०८/२०२५ भागवताचार्य हभप बाबा महाराज खामकर (पारनेरकर)
गुरूवार दिनांक ०४/०९/२०२५ सकाळी ९:३० वाजता वाजता श्रीश्रेत्र ओझर बु येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक होऊन सकाळी१०;३० ते १२;३० महंत गुरूवर्य हभप दत्तगिरी महाराज (वरवंडी आश्रम) यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ४ते६ काकडा आरती व संध्याकाळी ५ते ६ हरिपाठ व त्यानंतर लगेच ७ते९ महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवा झाली. व त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली व त्यानंतर  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचा ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घेतला. वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ ओझर बु यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे