Breaking
ई-पेपर

४३ वा.अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांचे किर्तन संपन्न……

४३ वा.अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांचे किर्तन संपन्न......

0 0 5 1 8 3

४३ वा.अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे महंत गुरूवर्य दत्तगिरीमहाराज यांचे किर्तन संपन्न……

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील व धार्मिक श्रेत्रामध्ये अग्रेसर असलेले श्रीश्रेत्र शेडगाव येथे ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह चालु आहे या सप्ताह मध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची सायंकाळी ७ते९ यावेळेमध्ये किर्तन सेवा चालु आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे व  सोमवारी सायंकाळी ७ वाजता महिलांनी फुलांचा वर्षाव करत महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांचे आगमन झाले व मंदिरात दर्शन घेऊन किर्तनाला सुरूवात झाली अतिशय सुंदर किर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी हभप सुनील महाराज पवार आश्र्वीकर) हभप ज्योतीताई पवार (आश्र्वीकर) वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी किर्तन सोहळ्यात उपस्थित होते.व मोठ्या प्रमाणात शेडगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.
5/5 - (1 vote)

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे