ई-पेपर
शेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.नानासाहेब (गुणाभाऊ) आंधळे व व्हा चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई नागरे यांची आज एकमताने बिनविरोध निवड…..
शेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.नानासाहेब (गुणाभाऊ) आंधळे व व्हा चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई नागरे यांची आज एकमताने बिनविरोध निवड.....
0
0
5
1
8
3
शेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.नानासाहेब (गुणाभाऊ) आंधळे व व्हा चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई नागरे यांची आज एकमताने बिनविरोध निवड…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अग्रेसर असलेली शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी मा.श्री.नानासाहेब (गुणाभाऊ) आंधळे यांची व व्हा चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई नागरे यांची आज शुक्रवारी शेडगाव येथे सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद यांच्या उपस्थितीत एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी श्री गुलाबराव सांगळे, अशोक नामदेव फड, सुभाष नागरे, सुभाष फड, सुदर्शन फड, रमेश नागरे,विजय नागरे, निवृत्ती आमले, सोन्याबापू सांगळे,खंडु आंधळे,संजय फड,सुरज सांगळे, गणेश सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे शेडगाव सोसायटीचे सचिव गायकवाड साहेब कर्मचारी पाबळ यांच्या सह सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद व शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.नानासाहेब (गुणाभाऊ) आंधळे यांची व व्हा चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई नागरे यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याबद्दल शेडगाव व पंचक्रोशीत सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री नानासाहेब (गुणाभाऊ) आंधळे यांची व व्हा चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई नागरे यांची आज एकमताने बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपले जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व सर्व पदाधिकारी व महाशक्ती न्युज चैनल व महाशक्ती न्युज पोर्टल व सर्व पत्रकार प्रतिनिधी व मा श्री मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे
0
0
5
1
8
3




