Breaking
ई-पेपर

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल शिरूर पुणे आदर्श शिक्षक प्रशांत खेमनर यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान….

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल शिरूर पुणे आदर्श शिक्षक प्रशांत खेमनर यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान....

0 0 5 1 8 3

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल शिरूर पुणे आदर्श शिक्षक प्रशांत खेमनर यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान….

महाशक्ती न्युज :- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर येथील रहिवासी व सध्या आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कूल रामलिंग रोड शिरूर ता.शिरुर जि.पुणे या शाळेमध्ये कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव परिषद यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे आदर्श शिक्षक श्री प्रशांत खेमनर सर यांना राष्ट्रीय आदर्श पुरस्कार २०२५ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आला
या प्रसंगी डॉ.पद्म भुषण अण्णासाहेब हजारे, पद्मश्री राहीबाई पोपेरे,श्री देवाजी तांबे,श्री विठ्ठलराव जाधव,श्री संतोष गायके, सुप्रिया चांदगुडे, ॲड डॉ चेन्ना सरत बाबु श्री ज्ञानेश्वर कुंभार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.      मा.प्रशांत खेमनर सर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल शिरूर पुणे स्कुलच्या अध्यक्षा व सर्व स्कुल कमेटी व मुख्याध्पक सर्व शिक्षक व पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व मित्र परिवार सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रशांत खेमनर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल यांचे सर्व श्रेय आकांक्षा फाउंडेशन व संस्थेच्या अध्यक्षा ॲड राणी ताई चोरे यांना देत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे