ई-पेपर
महाशिवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन….
महाशिवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन....

0
0
2
6
1
6
महाशिवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन….
महाशक्ती न्युज :- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील श्री गगनगिरी महाराज सेवा आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. • सकाळी ६वाजता मंगल आरती सोहळा. • सकाळी ७:०० वाजता काशिविश्र्वेश्रवर महादेव लघुरुद्र अभिषेक व पुजा होईल • सकाळी १०ते ११ वाजता होम हवन होईल. •सकाळी १०:३० ते १२ वाजेपर्यंत श्री दत्त गगनगिरी महाराज भजनी मंडळ यांची भजन सेवा होईल. • दुपारी १२:१५ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. • संध्याकाळी ६ वाजता महाआरती होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. • संध्याकाळी ६:०० वाजता कलिका माता भजनी मंडळ यांची भजन सेवा होईल. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री रविंद्र खिलारी श्री रामभाऊ खेमनर श्री नानासाहेब वपें श्री संजय वांळुज श्री जालिंदर वाबळे श्री अमोल वपें श्री बबलु वपें श्री रामभाऊ वपें
पत्रकार भाऊसाहेब फड यांनी केले आहे.
0
0
2
6
1
6