Breaking
ई-पेपर

ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या संजीवनी सोहळा व एकादशी निमित्ताने आळंदी येथे महंत रामगिरी महाराज यांचे किर्तन संपन्न…..

ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या संजीवनी सोहळा व एकादशी निमित्ताने आळंदी येथे महंत रामगिरी महाराज यांचे किर्तन संपन्न.....

0 0 2 6 1 6

ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या संजीवनी सोहळा व एकादशी निमित्ताने आळंदी येथे महंत रामगिरी महाराज यांचे किर्तन संपन्न…..

आळंदी (महाशक्ती न्युज) पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे एकादशी निमित्ताने व ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या समाधी संजीवन समाधी निमित्ताने मंगळवार संध्याकाळी ५ वाजता महंत रामगिरी महाराज यांचे जाहिर हरी किर्तन झाले व त्यानंतर एकादशी निमित्याने साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते व गायक व मुंदुगाचार्य उपस्थित होते
तसेच श्रीश्रेत्र गोदावरी धाम सरलाबेट ते श्रीश्रेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा आलेला आहे यात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व वारकरी व टाळकरी व महिला उपस्थित झाल्या आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे