ई-पेपर
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने पंचदिनी हरिनाम सप्ताह प्रांरभ…..
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने पंचदिनी हरिनाम सप्ताह प्रांरभ.....
0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र ओझर बु येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने पंचदिनी हरिनाम सप्ताह प्रांरभ…..
महाशक्ती न्युज:- (भाऊसाहेब फड मुख्य संपादक) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील
श्रीक्षेत्र ओझर बु लेने को हरिनाम|देने को अन्नदान||तरने को लिनता|डुबने को अभिमान||
सद् गुरु गगागिरी महाराज व वै.ब्रम्हलीन सद् गुरू नारायण गिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व महंत रामगिरी महाराज महंत व हभप दत्तगिरी महाराज (मठाधिपती वरवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष ३ रविवार दिनांक ३१/०८/२०२५ ते गुरूवार ०४/०८/२०२५ श्रीक्षेत्र ओझर बु येथे आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दिनांक ३१/०८/२०२५ हभप महंत मधुसुदनगिरी महाराज
सोमवार दिनांक ०१/०९/२०२५ भागवताचार्य हभप तन्वी आंधळे(सिन्नरकर)
मंगळवार दिनांक ०२/०८/२०२५ हभप यशवंत महाराज (ढवळपुरीकर) बुधवार दिनांक ०३/०८/२०२५ भागवताचार्य हभप बाबा महाराज खामकर (पारनेरकर)
गुरूवार दिनांक ०४/०९/२०२५ सकाळी ८ वाजता श्रीश्रेत्र ओझर बु येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक होऊन सकाळी ९ते १२ महंत गुरूवर्य हभप दत्तगिरी महाराज (वरवंडी आश्रम) यांचे काल्याचे किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ४ते६ काकडा आरती व संध्याकाळी ५ते ६ हरिपाठ व त्यानंतर लगेचच ७ते९ महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवा होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन वज्रेश्वरी गणेश तरुण मित्र मंडळ ओझर बु यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




