ई-पेपर
मा.श्री.यमनाजी आघाव साहेब यांच्या घरी मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब व मा.श्री. दशरथ घुगे व हभप दत्तात्रय महाराज नागरे यांची सदिच्छा भेट…..
मा.श्री.यमनाजी आघाव साहेब यांच्या घरी मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब व मा.श्री. दशरथ घुगे व हभप दत्तात्रय महाराज नागरे यांची सदिच्छा भेट.....

0
0
2
6
1
6
मा.श्री.यमनाजी आघाव साहेब यांच्या घरी मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब व मा.श्री. दशरथ घुगे व हभप दत्तात्रय महाराज नागरे यांची सदिच्छा भेट…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारा गाव नांदुर प्रगतीशील शेतकरी व सामाजिक व धार्मिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व मा.श्री. यमनाजी विठोबा आघाव साहेब यांचे पिताश्री कै.विठोबा अहिलाजी आघाव वय वर्षे ९७ असुन त्यांचे सोमवारी अचानक निधन झाले.
मा.श्री.यमनाजी आघाव साहेब यांच्या घरी मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब ( संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष/ मुख्य संपादक महाशक्ती न्युज चैनल)मा.श्री.दशरथ घुगे(प्रदेशाध्यक्ष शेतकरी आघाडी)हभप दत्तात्रय महाराज नागरे यांनी सदिच्छा भेट देण्यात आली या प्रसंगी मा.श्री.यमनाजी आघाव साहेब श्री भिवाजी आघाव श्री शिवाजी आघाव यांची सदिच्छा भेट घेण्यात आली
या प्रसंगी बराच वेळ विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत सर्व पदाधिकारी व महाशक्ती न्युज चैनल सर्व पत्रकार प्रतिनिधी व दैनिक लोकपरिवर्तन मुख्य संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक व सर्व पत्रकार प्रतिनिधी या सर्वांच्या वतीने कै.विठोबा अहिलाजी आघाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
0
2
6
1
6