ई-पेपर
प पू श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली च्या तपपुर्ती सोहळ्यानिमित्त शिव महापुराण कथेचा सांगता भंडारा व विविध कार्यक्रमाचे प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे आयोजन…..
प पू श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली च्या तपपुर्ती सोहळ्यानिमित्त शिव महापुराण कथेचा सांगता भंडारा व विविध कार्यक्रमाचे प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे आयोजन.....

0
0
2
6
1
6
प पू श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली च्या तपपुर्ती सोहळ्यानिमित्त शिव महापुराण कथेचा सांगता भंडारा व विविध कार्यक्रमाचे प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे आयोजन…..
महाशक्ती:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथेचा सांगता भंडारा व विविध कार्यक्रमाचे आयोजन प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम श्रीतिर्थश्रेत्र खोपोली येथे शनिवार दिनांक २८/१२/२०२४ रोजी विविध साधु संतांच्या उपस्थित करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी अभिषेक व विधीवत पूजा आरती करण्यात येईल.सकाळी १० वाजता होमहवन होईल व त्यानंतर १२ वाजता आरती होईल व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी अनेक साधुसंत उपस्थित राहणार आहेत
तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन प.पु दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली यांच्या वतीने करण्यात येत आहे
श्री.रविंद खिलारी,श्री रामभाऊ खेमनर,श्री संजय वाळुंज,श्री उत्तम वपें श्री भाऊसाहेब फड (मुख्य संपादक) व प.पु.दत्त गगनगिरी महाराज भक्त परिवार
0
0
2
6
1
6