ई-पेपर
प.पु.स्वामी गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा व देव पाहतो आहे व समाधी या पुस्तकाचा प्रकाशन व शुभारंभ सोहळा श्रीक्षेत्र ओझर खुर्द येथे संपन्न…..
प.पु.स्वामी गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा व देव पाहतो आहे व समाधी या पुस्तकाचा प्रकाशन व शुभारंभ सोहळा श्रीक्षेत्र ओझर खुर्द येथे संपन्न.....

0
0
2
6
1
6
प.पु.स्वामी गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा व देव पाहतो आहे व समाधी या पुस्तकाचा प्रकाशन व शुभारंभ सोहळा श्रीक्षेत्र ओझर खुर्द येथे संपन्न…..
महाशक्ती न्युज:- अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर खुर्द येथे प.पु.स्वामी गगनगिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भव्यदिव्य स्वरूपात ओझर खुर्द येथे संपन्न झाला.
या प्रसंगी हभप अमोल महाराज जगधने महाराज लोणीकर यांचे संगीत मय प.पु स्वामी गगनगिरी महाराज यांचे जीवनचरित्राचा कार्यक्रम झाला.त्यांनतर महाआरती झाली.
त्यानंतर मा.श्री राजन शिंदे साहेब व हभप अमोल महाराज जगधने हभप अण्णा महाराज शेपाळ श्री सोमनाथ शिंदे श्री रामभाऊ खेमनर श्री भाऊसाहेब शेजुळ श्री नितिन शेपाळ व प्रत्रकार भाऊसाहेब फड साहेब व उपस्थित सर्व ग्रामस्थ व महिला व सर्व प.पु.गगनगिरी महाराज भक्त परिवार ओझर खुर्द व प्रंचकोशीतील भक्त परिवाराच्या उपस्थित प्रकाशन सोहळा व शुभारंभ सोहळा संपन्न झाला.त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प.पु गगनगिरी महाराज सेवा भक्त परिवार ओझर खुर्द यांनी विशेष परिश्रम घेतले
0
0
2
6
1
6