ई-पेपर
विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रधान….
विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रधान....

0
0
2
6
1
7
विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रधान….
महाशक्ती न्युज:- विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये अनेक कविवर्य, साहित्यिक,लेखक, सहभागी झाले होते
या मध्ये मा.श्री कवीवर्य भाऊसाहेब फड साहेब हे सहभागी झाले होते यांना समाजभूषण पुरस्कार २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या प्रसंगी श्री रमेश केदार साहेब सौ.सुरेखा शिरसाठ डॉ अनिल सांगळे साहेब, डॉ.अलकाताई नाईक श्री.प्रशांत आंधळे
श्रीमती सुदामती मुंडे आदि मान्यवर उपस्थित होते
मा.श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कवीवर्य मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांना समाजभूषण पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत सर्व पदाधिकारी व महाशक्ती न्युज चैनल पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
0
0
2
6
1
7