ई-पेपर
मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य.व उच्च माध्य.विद्यालय कनोली येथे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष २०२५ सोहळा……..
मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य.व उच्च माध्य.विद्यालय कनोली येथे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष २०२५ सोहळा........

0
0
5
1
8
3
मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य.व उच्च माध्य.विद्यालय कनोली येथे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष २०२५ सोहळा……..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) दिनांक २४/१२/२०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली येथे आज बुधवार दिनांक २४/१२/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष २०२५ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी अनेक मान्यवर व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती,माता-पालक संघ, प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. मा.श्री भाऊसाहेब संतुजी थोरात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय कनोली तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
0
0
5
1
8
3




