ई-पेपर
श्रीतिर्थश्रेत्र कोळवाडे येथे प पु स्वामी गगनगिरी महाराज मंदिराचा ११ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…..
श्रीतिर्थश्रेत्र कोळवाडे येथे प पु स्वामी गगनगिरी महाराज मंदिराचा ११ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.....

0
0
2
6
1
5
श्रीतिर्थश्रेत्र कोळवाडे येथे प पु स्वामी गगनगिरी महाराज मंदिराचा ११ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कोळवाडे येथे प.पु.गगनगिरी महाराज मंदिराचा ११वा वर्धापनदिन निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार दि १/०३/२०२५ रोजी सकाळी विविधत पुजा करुन आरती करण्यात आली.व संध्याकाळी ७ वाजता महंत निलकंठगिरी महाराज यांच्या अमृतवाणीतून प्रवचन सेवा संपन्न झाली व त्यानंतर आरती झाली व त्यानंतर प.पु.गगनगिरी महाराज भक्त परिवार कोळवाडे यांच्या वतीने श्री. रवी खिलारी,श्री रामभाऊ खेमनर श्री प्रत्रकार व मुख्य संपादक, राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब यांचा महंत निळकंठगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार समारंभ करण्यात आला.त्यानतर आमटी भाकरीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी महंत वाल्मिकीगिरी महाराज. महंत संतोषशिरी महाराज तसेच संगमनेर तालुक्यातील गगनगिरी महाराजांचे भक्त कोळवाडे, पिंपरणे, कनोली, जाखोरी, ओझर बु तसेच कोळवाडे व परिसरातील भजनी मंडळ प.पु.गगनगिरी महाराज भक्त परिवार मोठया संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आयोजन प पू स्वामी गगनगिरी महाराज मंदिर व भक्त परिवार समस्थ ग्रामस्थ कोळवाडे सेवक वर्ग श्री सुरेश काळे,श्री सतिश वर्पे,श्री दत्तात्रय वर्पे, श्री दत्तू वर्पे, श्री योगेश वर्पे, राजेंद्र वपें समाधान वपें संपत कडु तुकाराम वपें दत्ता वपें तारडे सर एकनाथ नवले बाळु वाबळे कैलास नेहे बाळासाहेब गुंजाळ (सरपंच) शुभम गुंजाळ शंकर वपें दिलिप वपें भाऊसाहेब वपें सोमा शिंदे राजेंद्र गोंधे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्ररिश्रम घेतले
0
0
2
6
1
5