ई-पेपर
७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ओझर बु येथील अंगनवाडीच्या मुलांनी धरला मराठी व हिंदी गाण्यांवरती ठेका व सर्व उपस्थिताची जिंकली मने ….
७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ओझर बु येथील अंगनवाडीच्या मुलांनी धरला मराठी व हिंदी गाण्यांवरती ठेका व सर्व उपस्थिताची जिंकली मने....

0
0
5
1
8
3
७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ओझर बु येथील अंगनवाडीच्या मुलांनी धरला मराठी व हिंदी गाण्यांवरती ठेका व सर्व उपस्थिताची जिंकली मने….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) मंगळवार दिनांक २७/०१/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले ओझर येथे सोमवारी २६ जानेवारी २०२६ निमित्ताने ७७ वा प्रजासत्ताक दिन ओझर बु येथे मोठ्या उत्साहात व भव्यदिव्य स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर बु येथे साजरा करण्यात आला यावेळी ओझर बु येथील अंगणवाडी मधील अंत्यत लहान मुलांनी मराठी व हिंदी गाण्यांवरती अंत्यत सुंदर डान्स केला यावेळी ओझर बु येथील उपस्थित सर्व ग्रामस्थ व महिला व पालक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर बु सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि खंडेराव खेमनर पाटील विद्यालय ओझर बु मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ॲड लक्ष्मनराव खेमनर, श्री संदीपभाऊ नागरे, सुभाष खेमनर गबाजी खेमनर, अर्जुन हळनर, जितेंद्र सानप, माधव नागरे,रेवजी बिडगर, राजेंद्र हळनर मदन खेमनर व मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांनी लहान मुलांचे विशेष कौतुक केले नंतर खाऊचे वाटप करण्यात आले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिताताई सोर, राधाबाई कराटे, रंजना मेंगनर,सखुबाई गिरी अंगणवाडी शिक्षक व सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
0
0
5
1
8
3




