ई-पेपर
विश्व वंजारी साहित्य परिषद जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५वे साहित्य संमेलन संपन्न……
विश्व वंजारी साहित्य परिषद जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५वे साहित्य संमेलन संपन्न......

0
0
2
6
1
6
विश्व वंजारी साहित्य परिषद जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५वे साहित्य संमेलन संपन्न……
महाशक्ती न्युज:- विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये अनेक कविवर्य, साहित्यिक,लेखक, सहभागी झाले होते.
या मध्ये श्री.अशोक कांबळे,श्री.सदानंद पुंडपाळ, मा. श्रध्दा पाटील,मा.भाऊसाहेब फड साहेब मा.उमाकांत काळे,मा.मंगेश रेडीज, डॉ.अलका नाईक,मा.किरण मोरे मा.अशोक गुट्टे डॉ.राजश्री बोहरा,मा.वैजयंती माला मदने मा.शैलजा करोडो,मा.मीना घोडविंदे,मा.सुदामती मुंडे, महंत डॉ संजय बर्वे,मा.अंजली कस्तुरे मा.राजेश साबळे,मा.सुमंत मस्के मा.नेहा तलाठी,मा.सरोज गाजरे,मा.नागनाथ बडे,मा.मीना उगलमुगले मा.प्रभाकर करपे मा.रिचा गांधी मा.संजय कान्हव आदि मान्यवर उपस्थित होते व कविवर्य साहित्यिक लेखक यांनी आपल्या विविध कविता लेख माहिती पाठवली.
तसेच या सर्वांना विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ५वे साहित्य संमेलन संपन्न झाले व यावेळी यांना समाजभूषण पुरस्कार २०२५ देण्यात आले
या प्रसंगी श्री रमेश केदार साहेब सौ.सुरेखा शिरसाठ डॉ अनिल सांगळे डॉ.अलकाताई नाईक श्री.प्रशांत आंधळे
मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब व आदि मान्यवर उपस्थित होते व या सर्व मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल विश्व वंजारी साहित्य परिषद व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
0
0
2
6
1
6