महाराष्ट्र
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री तिर्थश्रेत्र कनोली येथे श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन

0
0
2
6
1
6
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री तिर्थश्रेत्र कनोली येथे श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन…..
दैनिक लोक परिवर्तन (भाऊसाहेब फड) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री.श्री. १००८ महा मंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे शुक्रवार ०८/११/२०२४ ते गुरुवार १४/११/२०२४ या कालावधीत संध्याकाळी ६ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचा प.पु.स्वामी गगनगिरी महाराज सर्व भक्त परिवार कनोली व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा
असे आवाहन प.पु.स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली व भक्त परिवार ,कनोली समस्त सर्व ग्रामस्थ व महिला भक्त कनोली परिवारानी केले आहे
0
0
2
6
1
6