Breaking
ई-पेपर

लोकनेते,बहुजन नेता गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जयंती सोहळा ओझर बु येथे विविध कार्यक्रमासह ग्रामस्थासह संपन्न……

लोकनेते,बहुजन नेता गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जयंती सोहळा ओझर बु येथे विविध कार्यक्रमासह ग्रामस्थासह संपन्न......

0 0 5 1 8 3

लोकनेते,बहुजन नेता गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जयंती सोहळा ओझर बु येथे विविध कार्यक्रमासह ग्रामस्थासह संपन्न……

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथे शुक्रवारी लोकनेते बहुजन नेता गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम प्रतिमा पुजन करण्यात आले फुलं व पुष्प वाहण्यात आली.
याप्रसंगी सौ.स्वाती खेमनर,(सरपंच ओझर बु) मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर, हभप दत्तात्रय नागरे,हभप बाचकर बाबा,गबाजी खेमनर, पांडुरंग वने, गणेश खेमनर,धोंडीबा सानप,अजित शेख, रामभाऊ खेमनर,बबन गुळवे,राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब बर्डे यांच्या सह ओझर बु येथील अनेक ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
ओझर बु येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी श्री संदीपभाऊ नागरे (उपसरपंच) हे बाहेर असल्यामुळे ऑनलाईन सहभागी झाले होते‌.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे