Breaking
ई-पेपर

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन…….

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन.......

0 0 5 1 8 3

प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे गुरु पौर्णिमा उत्सव सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन…….

महाशक्ती न्युज:- अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथे गुरुवार दिनांक १०/०७/२०२५ रोजी प.पु श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रमा मध्ये गुरू पौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१)पहाटे ५ वाजता अभ्यंगस्नान
२)सकाळी ६ वाजता मंगळ आरती होईल.
३) सकाळी ७ वाजता श्री.गुरू पादुका अभिषेक होईल.
४) सकाळी ७:३० वाजता काशिविश्वेश्वर महादेव लघुरूद़ अभिषेक होईल
५) सकाळी १०ते ११ वाजेपर्यंत होम हवन होईल
६) दुपारी १२:५० वाजता महाआरती व त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता महाआरती होईल व त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
महाप्रसाद व भंडारा अन्नदाते श्री नानासाहेब ठकाजी वपें हे आहेत
या सर्व कार्यक्रमाचे आयोजक प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली व सर्व भक्त परिवार हे आहेत
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री रवीभाऊ खिलारी श्री रामभाऊ खेमनर श्री नानासाहेब वपें श्री संजय वाळुंज श्री.जालिदर वाबळे श्री अमोल वपें श्री बबलु वपें श्री.रामभाऊ वपें
व  मुख्य संपादक श्री भाऊसाहेब फड यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे