Breaking
ई-पेपर

माजी सैनिक रमेश किसन सोडणार खंडाळा यांची सुकन्या वैष्णवी रमेश सोडणार यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट लोणी येथून फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी ,ड्रोन ऑपरेटिंग ,अल्बम डिझाईनिंग, हे कोर्समध्ये सुयश…..

माजी सैनिक रमेश किसन सोडणार खंडाळा यांची सुकन्या वैष्णवी रमेश सोडणार यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट लोणी येथून फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी ,ड्रोन ऑपरेटिंग ,अल्बम डिझाईनिंग, हे कोर्समध्ये सुयश.....

0 0 5 1 8 3

माजी सैनिक रमेश किसन सोडणार खंडाळा यांची सुकन्या वैष्णवी रमेश सोडणार यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट लोणी येथून फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी ,ड्रोन ऑपरेटिंग ,अल्बम डिझाईनिंग, हे कोर्समध्ये सुयश…..

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर येथील माजी सैनिक रमेश किसन सोडणार खंडाळा यांची सुकन्या वैष्णवी रमेश सोडणार यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट लोणी येथुन फोटोग्राफी, सिनेमंटोग्राफी, ड्रोन, ऑपरेटिंग, अल्बम, डिझाईनिंग,हे सर्व कोर्स पुर्ण करुन सध्याला महाविद्यालय राधाबाई काळे येथे बीसीएला फर्स्ट इयरला आहे हिच्या या कामगिरीबद्दल तीचा सत्कार समारंभ ओझर बु येथे मंगळवारी सायंकाळी येथे करण्यात आला.
त्या प्रसंगी मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर श्री संदिप खेमनर,श्री रामनाथ हळनर,श्री हरीभाऊ हळनर माजी सैनिक रमेश किसन सोडणार व श्री राजेंद्र हळनर,ओम हळनर या सर्वांच्या
उपस्थितीत सत्कार समारोह पार पडला
वैष्णवी रमेश सोडणार हिचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे