ई-पेपर
श्रीक्षेत्र वरवंडी ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर सद् गुरू माणिकगिरी महाराज पायी दिंडी सोहळा रविवार दिनांक ०४/०१/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा संपन्न……
श्रीक्षेत्र वरवंडी ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर सद् गुरू माणिकगिरी महाराज पायी दिंडी सोहळा रविवार दिनांक ०४/०१/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा संपन्न......

0
0
5
1
8
4
श्रीक्षेत्र वरवंडी ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर सद् गुरू माणिकगिरी महाराज पायी दिंडी सोहळा रविवार दिनांक ०४/०१/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा संपन्न……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
रविवार दिनांक ०४/०१/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र वरवंडी ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर सद् गुरू माणिकगिरी महाराज पायी दिंडी सोहळा रविवार दिनांक ०४/०१/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता सद् गुरू माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर,उंबरेश्र्वर पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर कडे मार्गस्थ झाला आहे
तरी सर्व भाविक व भजनी मंडळ सर्वांनी उपस्थित राहुन या दिंडी मध्ये सहभागी व्हावे ही आपणांस विनंती आहे
0
0
5
1
8
4