Breaking
महाराष्ट्र

प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्त श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेस प्रांरभ…

.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्त श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेस प्रांरभ...

0 0 2 6 1 6

प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्त श्री श्री महामंडलेश्र्वर शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेस प्रांरभ…

आहिल्यानगर (महाशक्ती न्युज)आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री.श्री. १००८ महा मंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे शुक्रवार ०८/११/२०२४ ते गुरुवार १४/११/२०२४ या कालावधीत संध्याकाळी ६ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे
तसेच शुक्रवारी सकाळी ६ वाजता अभिषेक व विधीवत पुजा आरती व १० वाजता होम हवन पुजा व १२ वाजता आरती करण्यात आली व मेडिकव्हर हांस्पिटल व अर्पण ब्लड बँक संगमनेर तसेच गगनगिरी महाराज भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ७ दिवस दररोज संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिर व तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे तसेच दुपारी ४ वाजता विविध साधु संतांच्या उपस्थित भव्य दिव्य स्वरूपात विविध वाद्यासह मिरवणुक काढण्यात आली
त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता शिवकथेस प्रारंभ झाला व विविध साधु संतांचे पुजन करण्यात आले त्यानंतर ९ वाजता साधु संतांच्या उपस्थित व भाविक भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली व नंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते

या कार्यक्रमाचा प.पु.स्वामी गगनगिरी महाराज सर्व भक्त परिवार कनोली व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा
असे आवाहन प.पु.स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली व भक्त परिवार ,कनोली समस्त सर्व ग्रामस्थ व महिला भक्त कनोली परिवारानी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 1 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे