ई-पेपर
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२५ प्रदान…..
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२५ प्रदान.....

0
0
2
6
1
6
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका सुशिलाताई भाऊसाहेब फड यांना राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२५ प्रदान…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर असलेले श्रीश्रेत्र ओझर बु येथील आदिशक्ती जगदंबा माता पावन भुमी मधील सौ.सुशिला भाऊसाहेब फड या सामाजिक व धार्मिक श्रेत्रामध्ये अग्रेसर आहेत.या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास सांस्कृतिक कला महोत्सव संस्थान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेविका सुशिला भाऊसाहेब फड (अहिल्यानगर) यांना राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२५ रोजी ८ मार्च २०२५ रोजी देण्यात आला आहे
समाजसेविका सुशिला ताई भाऊसाहेब फड यांना राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत केले आहे
0
0
2
6
1
6