ब्रेकिंग
शिवशक्ती दुध संकलन केंद्र शेडगाव व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या वतीने बहुजन नेते व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती शेडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी…..
शिवशक्ती दुध संकलन केंद्र शेडगाव व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या वतीने बहुजन नेते व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती शेडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी.....

0
0
2
6
1
7
शिवशक्ती दुध संकलन केंद्र शेडगाव व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत यांच्या वतीने बहुजन नेते व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती शेडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवार १२/१२/२०२४ रोजी सायंकाळी ८ वाजता शेडगाव येथे शिवशक्ती दुध संकलन केंद्र शेडगाव व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेच्या वतीने लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सर्व प्रथम प्रतिमा पुजा करुन अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब व श्री कैलास नागरे (जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर) प्रदीप सांगळे, नवनाथ सांगळे, सार्थक नागरे, प्रनव नागरे, ओम फड, साईनाथ नागरे व सर्व दुध उत्पादक व शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ व मित्र परिवार
उपस्थित होता.
0
0
2
6
1
7