ब्रेकिंग
मा श्री किसनराव सांगळे साहेब (कार्याध्यक्ष/ कोरकमेटी अध्यक्ष) यांची उल्हासनगर शिवसेना विभागीय शाखेला भेट व यांचा शिवसेना शाखेकडून सत्कार समारंभ…..
मा श्री किसनराव सांगळे साहेब (कार्याध्यक्ष/ कोरकमेटी अध्यक्ष) यांची उल्हासनगर शिवसेना विभागीय शाखेला भेट व यांचा शिवसेना शाखेकडून सत्कार समारंभ.....

0
0
2
6
1
6
मा श्री किसनराव सांगळे साहेब (कार्याध्यक्ष/ कोरकमेटी अध्यक्ष) यांची उल्हासनगर शिवसेना विभागीय शाखेला भेट व यांचा शिवसेना शाखेकडून सत्कार समारंभ…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी (बोटा) रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी व पुणे, अहिल्यानगर,मुंबई, कांदा व्यापारी व समाजरत्न मा श्री किसनराव सांगळे साहेब (कोरकमेटी अध्यक्ष व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत)
दिनांक ०५/०१/२०२५ रविवार रोजी कल्याण,ठाणे, मुंबई काही कामानिमित्त गेले असता ते रविवारी रात्री
उल्हासनगर येथील शिवसेना विभागीय शाखेला भेट दिली असता त्यांचा सामाजिक कार्यकर्ते व कांदा व्यापारी मा श्री किसनराव सांगळे साहेब
यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी उपस्थित
शिवसेना विभागप्रमुख श्री भरत चोळेकर साहेब,
महीला आघाडी मायाताई कदम,
शिवसेना शाखाप्रमुख श्री संजीव मनोहर काळे साहेब व उल्हासनगर येथील
सर्वच शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवरती सर्वांनी मिळून चर्चा करण्यात आली.
0
0
2
6
1
6